new year marathi wishes| नवीन वर्षाच्या शुभेच्छा

नमस्कार वाचकांनो, नवीन वर्ष नवीन अपेक्षा घेऊन येतो, याच निमित्ताने सर्वजण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवून येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.
जर तुम्ही सुद्धा happy new year wishes in marathi मधून status किंवा  Happy new year Images मध्ये शोधत असाल तर तुम्ही योग्य वेबसाईट वर आला आहात. या वेबसाईट वर तुम्हाला नवीन नवीन  शुभेच्छा भेटतील.
तुम्हाला आमच्या पोस्ट कशा वाटतात यावर कमेंट्स द्वारे प्रतिक्रिया द्या.

येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!


नव वर्ष येवो घेउन येवो
सुखाचा प्रकाश,
देव राहो तुमच्यावर प्रसन्न,
हीच प्रार्थना आहे
देवाकडे तुमच्या चाह्त्याची
नववर्षाभिनंदन.


happy-new-year

हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2021 चा प्रवास,
अशीच राहो 2022 मध्येही आपली साथ.
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


गतवर्ष्याने जे दिले त्याचे मानु आभार,
नववर्षाला मागु सुख समृद्धीचा होकार,
नवचैतन्याने कष्ट करू सोडून साड़ी फिकर,
मनातली सारी स्वप्ने २०२२ ला करू साकार

Read More : Saibaba status/quotes in marathiपुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..


आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत…
कळत नकळत 2021 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किंवा तुम्हाला काही त्रास झाला असेल, तर,
. . 2022 मध्ये पण तय्यार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…😉डे बाय डे तुझा आनंद होवो डबल,
तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल,
देव तुला नेहमी ठेवो स्मार्ट आणि फिट,
हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.


पाहता-पाहता दिवस उडून जातील,
तुझ्या कर्तुत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसाची करू नको,
पुढील दिवस तुझे सोन्याचे निघतील…
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Read More : 700+ good morning statusतुम्हाला व तुमच्या परिवाराला…
२०२२ हे नूतन वर्ष
आनंदाचे, भरभराटीचे, वैभावाचे,
आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
शुभ नवीन वर्ष.


सुख दुःख सहन करत
मात दिली त्या गत वर्षा
मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षा….
नवीन वर्षा च्या आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!पाकळी पाकळी भिजावी अलवार
त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


या नवीन वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
आणि देव तुम्हाला खूप आनंदाने भरून देवो.
या आशीर्वादांसह तुम्हाला
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..


माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो,
52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे. 
WISH YOU A HAPPY NEW YEAR 2022इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो…
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!


इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2022


सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब.
माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील.
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छासुरु होत आहे नविन वर्ष,
मनात असूदया नेहमी हर्ष
येणार नविन दिवस करेल…
नया विचारांना स्पर्श.
नविन वर्षाच्या तुम्हाला
व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.


Happy new year wishes in marathi


सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची
कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा,आकांशा
पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!नव वर्ष आलय
फुलामध्ये लपलेला सुघंध घेउन,
.
.
.
चला नव्या वर्षाचे स्वागत करुया
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया
नवे संकल्प करुया.


मना मनातून आज उजळले आनंदाचे
लक्षदिवे… समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे…. आपणांस व
आपल्या परीवारास नविन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…!

दिसले तुझ्या नयनी
स्वप्न हासताना…
साकार व्हावे मित्रा
तेची जगताना….
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..


Leave a Comment