तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 2500 जागांसाठी भरती | ONGC Apprentice Recruitment 2023

ONGC Apprentice Recruitment 2023: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 2500 जागांसाठी भरती सूचना प्रकाशित केली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.संपूर्ण माहिती सविस्तर वाचा.. ONGC Apprentice 2023 New Vacancies.

Total: 2500 जागा

विभागानुसार निघालेल्या जागा :

विभाग पद संख्या
उत्तर विभाग 159
मुंबई विभाग 436
पश्चिम विभाग 732
पूर्व विभाग 593
दक्षिण विभाग 378
मध्य विभाग 202

पदाचे नाव: ट्रेड पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:

1) पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
2) ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण/ 12वी उत्तीर्ण / ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/COPA/ड्राफ्ट्समन/फिटर/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E/MLT)/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक.
3) टेक्निशियन अप्रेंटिस: इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/सिव्हिल/इलेक्ट्रिकल.

वयाची अट: 20 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

खुला प्रवर्ग: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2023 (06:00 PM)

ONGC Apprentice 2023 New Vacancies

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज:  Apply Online 

***** तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 2500 जागांसाठी भरती | ONGC Apprentice Recruitment 2023 *****

Leave a Comment