inspirational quotes in marathi

suvichar in marathi

💯💯कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी .💯💯 😎💪 कर्माला भिणार्‍या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं. 💪😎 ……………………………………………………………………………… तुझं माझं सुंदर असं नातं असावं,ज्याचं नाव मैत्री असावं…तू स्नेहाची साद घालावी,मी सोबतीचा हाथ द्यावा…तुझ्या माझ्या मैत्रीचा हा प्रवास,आयुष्यभर असाच चालत राहावा…💜शुभ सकाळ💜 ……………………………………………………………………………… 🌹🌹 कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल … Read more

महाराष्ट्र विकास आघाडी : संधी आणि आव्हाने

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची महाराष्ट्र विकास आघाडी अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. केवळ महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यापुरते तिचे महत्त्व मर्यादित नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या पाशवी राजकारणाला नामोहरम करता येणे शक्य आहे, हे या आघाडीने दाखवून दिले. परंतु, आघाडीची स्थापना आणि त्यानंतरचे सत्तारोहण ही केवळ पहिली पायरी आहे. आता कुठे सुरुवात होत आहे. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला आणि आघाडीचे … Read more

suvichar in marathi | प्रेरणादायक सुविचार |inspirational quotes

suvichar in marathi

मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी प्रेरणादायक सुविचार / Best suvichar in marathi आणले आहेत खात्री आहे तुम्हाला ते नक्कीच आवडतील. 🚩मान मराठी अभिमान मराठी🚩 ✍भूक लागली म्हणून, भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही. * आणि पैसा जास्त आहे म्हणून, भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे . पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा, … Read more

आयपीएलनंतर धोनी घेणार भवितव्याबाबत निर्णय..

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणऱ्या आयपीएलनंतर भविष्याचा निर्णय घेणार असल्याचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने निकटवर्तीय सूत्रांच्या माध्यमातून मंगळवारी जाहीर केले. या वक्तव्यामुळे धोनीबाबत सुरु असलेल्या अटकळबाजीला सध्यातरी पूर्णविराम मिळाला, असे म्हणावे लागेल. जुलैमध्ये भारतीय संघ इंग्लंडमधील एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. तेव्हापासून धोनी एकही सामना खेळला नाही. तो वेस्ट इंडिज … Read more

कोकण रेल्वेची स्थापना .

kokan railwat

पश्चिम किनाऱ्याला समांतर रेल्वेमार्ग बांधणे हे जिकीरीचे काम होते. पण मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडीस या मंत्र्यांमुळे कोकण रेल्वे धावू लागली आणि तिचे रौप्यमहोत्सवी वर्षही सुरू झाले. त्यानिमित्ताने पंचवीस वर्षांपूर्वी कोकण रेल्वेचे आपले स्वप्न आपल्या हयातीत साकार झालेले आपणास पहावयास मिळेल, असे कोणाही कोकणवासियांस वाटले नव्हते. पण बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते आणि जॉर्ज … Read more

महाराष्ट्रात मराठीतूनच बोला

महाराष्ट्रात मराठीतूनच बोला, इतरांना मराठीत बोलायला प्रवृत्त करा, आपल्याच राज्यात परके होऊ नका. वगैरे आपण नेहमी फेसबुक इत्यादीवर वाचतो, ऐकतो आणि तिथेच विसरून जातो पण त्याची झळ जेव्हा आपल्यापर्यंत येते तेव्हा त्याचे गांभीर्य जाणवू लागते. जेव्हा मराठी बोलल्यामुळे आपल्याला हीन वागणूक मिळते तेव्हा आपले डोळे खाडकन उघडतात. (किमान ज्यांची मराठी अस्मिता थोडीफार जिवंत आहे त्यांचे … Read more

Uri movie reviwe The Surgical Strike

Uri: The Surgical Strike उरी चित्रपटाचे पहिले ट्रेलर झळकले तेव्हा सोशल मीडियामध्ये ‘द वायर’ या वेबसाईट ने चित्रपटाची खिल्ली उडवताना लिहिले होते “Uri Trailer: Brace Yourselves, More Toxic Hyper-Nationalism is Coming”. त्या फडतूस डाव्या वेबसाईट ने जे काही लिहिले होते त्यावरून एक निश्चित समजले होते कि “ज्या अर्थी त्यांना उरी चा ट्रेलर आवडला नाही, त्या … Read more

One true Story of motivation and inspiration

successful story in marathi

मन लावून वाचा, 🌹 ============== 🌹🌹फारच सुंदर मेसेज आहे 🌻🌻अमेरिकेतल्या एका आडबाजुच्या शहरातील आडबाजुला असलेल्या एका सामान्य हॉटेलात रात्रीच्यावेळी एक वृद्ध जोडपे शिरले. बाहेर मुसळधार पाऊस चालु होता. थंड वादळी वारे वहात होते. प्रचंड थंडी पडली होती. अशा या थंडीत हे वृद्ध जोडपे हॉटेलात शिरले तेव्हा थंडीने त्यांचे अंग थरथरत होते. कपडे पण थोडेसे पावसात … Read more

मराठी मध्ये यशोगाथा

successful story in marathi

          वेळेनुसार चालत रहा आणि यशस्वी बना!                                                       १९९८ मध्ये Kodak कंपनीतील १,७०,००० कर्मचारी काम करीत होते ती कंपनी जगातील सर्वात ८५% फोटो पेपर बनवून विकत होते … Read more

Real base best motivational story

https://www.inmarathi.in/

LegendaryActor   अफगानिस्तानच्या काबुलजवळच्या खेड्यात त्या मातेची ३ मुलं दगावली. चौथा मुलगा झाला तेव्हा ती नवर्याला म्हणाली, इथलं वातावरण काही बरं नाही, आपण हा देश सोडून जाऊया. नवरा बायको अन ते बाळ पाकिस्तानमार्गे भारतात आले. सरतेशेवटी मुंबईतल्या सर्वात गलिच्छ झोपडपट्टीत कामाठीपुर्यात वास्तव्य जिथे दारूडे, चोरटे, बदफैली, दिवसाढवळ्या वेश्या व्यवसाय, दरोडे, खून होत अशा वातावरणात हे … Read more