मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे
मराठी समाजसेवक बोलताच मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांच नाव डोळ्यासमोर आले नाही असे होणारच नाही.बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ.स. १९१४ रोजी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या.डॉक्टरकीची पदवी असून … Read more