PGCIL recruitment | sarkari naukri

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (PGCIL) भरती 2020

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही एक भारतीय सरकारी मालकीची इलेक्ट्रिक युटिलिटीज कंपनी असून त्याचे मुख्यालय गुडगाव, भारत येथे आहे. पॉवरग्रिड भारतात तयार होणाया एकूण वीजपैकी सुमारे 50% वीज प्रसारित करते. पीजीसीआयएल भर्ती २०२० (पीजीसीआयएल भारती २०२०) 36 फील्ड अभियंता आणि फील्ड सुपरवायझर पदांसाठी.

एकूण: 36 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)14
2फील्ड इंजिनिअर (सिव्हिल)06
3फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल)10
4फील्ड सुपरवायझर (सिव्हिल)06
Total36

शैक्षणिक पात्रता:

  1. फील्ड इंजिनिअर:  (i) 55% गुणांसह इलेक्ट्रिकल/सिव्हिल विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.)   (ii) 01 वर्ष अनुभव 
  2. फील्ड सुपरवायझर: (i) 55% गुणांसह इलेक्ट्रिकल/सिव्हिल विषयात  इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 01 वर्ष अनुभव 

वयाची अट: 06 मार्च 2020 रोजी 18 ते 29 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: उत्तर विभाग III 

Fee: [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

  1. फील्ड इंजिनिअर: General/OBC: ₹400/-
  2. फील्ड सुपरवायझर:General/OBC: ₹300/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2020

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

Leave a Comment