Quotes in marathi on love – प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो आणि तो अजून खास करूया. आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय.आम्ही घेऊन आलोय तुमच्या साठी खास नवीन Life quotes in Marathi , love quotes in marathi, love status in marathi, marathi love sms शुभेच्छा संग्रह. हे Marathi love quotes शेअर करा आपल्या प्रियजनासोबत.
.
.
हळूच माझ्या ह्रदयाला
कोणीतरी चोरून नेलंय….
स्वतःच ह्रदय मात्र
माझ्याकडे ठेवून गेलंय….
सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना,
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…
सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.
सहवासाची संगत तू
चांदण्यांची गंमत तू ,
रवी किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तू..
सागरची प्रत्येक लाट
माझ्या ओळखिची होति
कारण ती त्याच्या येवढिच
माझीही होती.
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तु नक्किच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे……. ♥
सगळ्याच गोष्टी
सांगायच्या नसतात
त्या न सांगता समजतात
… … ज्या गोष्टी न सांगता
समजतात
अगं वेडे त्यालाचं तर
प्रेम म्हणतात
70+ marathi status on love | प्रेमाचे स्टेटस | love quotes
{Best} 50+ love shayari in marathi | प्रेम शायरी
समईला साथ आहे जोतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.
सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात,
ज्या गोष्टी न सांगता समजतात
त्याला वेडं प्रेम म्हणतात.
सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुल
केव्हा उमलल कळलच नाही,
तु माझी, तु माझी म्हणताना,
मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही..
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर
तु नक्किच आहे….
पण त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे…
हसून पहावं रडून पहावं
जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं
काहीतरी द्यावं काहीतरी घ्यावं
आपण गेल्यानंतर आपल नाव कुणीतरी काढावं
प्रेम देशावर करावं, धर्मावर करावं
माणसावर करावं, माणूसकीवर करावं
पण ………
प्रेम मात्र मनापासून करावं………
सखे तू अशी नेहमी
वेड लावून का जातेस
डोळे मिटले कि तू
स्वप्नात येऊन जातेस..
संशय मनात रुतून बसतो
तोच खरा घातक असतो
या संशयालालवकर दुर कर आणि
प्रेम वेड्या…….च्या ह्रदयात
उभार प्रेमाचं घर.
संध्याकाळ मावळून गेली
सुर्यास्त झाल्यावर
आणि काळोख मात्र नटून
बसला चांदण आल्यावर.
सखे कशी विसरशील तू
आठवणी तुझ्यात माझ्या गुम्फलेल्या,
पारम्ब्यांच्या झुल्यावर
माझ्यासोबत झुललेल्या…..
संगीत जुनचं आहे
सूर नव्याने जुळतायत…
मनही काहिसं जुनचं
तेही नवी तार छेडतायत…
सर्वांपासून दूर एक
वेगळीच दुनिया आहे…
जिथे फ़क्त
तू आणि मी आहे…
हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा
या मनातून त्या मनात पोहोचणारा
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा
समुद्राच्या किनाऱ्याची
किँमत समजण्यासाठी
लाटेचे स्वरूप जवळून
पाहावं लागतं,
पाण्याची किँमत समजण्यासाठी
दुष्काळात जावं लागतं,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी
प्रेमात पडावं लागत.
love letters in marathi | प्रेमपत्र
समुद्राच्या किनार्यावर दिसते
ती गोड लाट पाण्याची,
संदेश घेऊनी येत असावी का?
ती लाट, माझ्या प्रेमाची
समुद्र :- कधी पर्यंत तू
माझ्या खारट हृदयात येत
राहणार ?
नदी :- जो पर्यंत तू गोड
होणार नाहीस तो पर्यंत
समुद्र काठावर रंगबेरंगी शिंपल्यांची रास असावी …….!
आपण गुंग होवून त्यात खेळत बसावं …..!
अगदी सहजपणे त्यातला एक शिंपला उचलून उघडावा ……..!
अन त्यात मोती सापडावा अगदी तुझ्यासारखा
स्पर्श तो तुझा
हवा हवासा
श्वासातून भासे
नवा नावासा….
सर्वांची नजर चुकवून तुझे
माझ्याकडे बघने हे मला माहीत असत
तुझे हे बघने मला कळता असत
पण तुझ्या नकळत माजे तुला बघने हे तुला कळता नसत
स्पर्श तुझा व्हावा,
अन देह हा माझा लाजून चूर व्हावा…
हक्काने मिठीत तू घ्यावेस,
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा…
हा स्पर्श तुझा
हा स्पर्श तुझ्या प्रेमाचा,
हा स्पर्श
तुझ्या माझ्या भेटीचा…
हात तुझा हातातुन
धुंद ही हवा,
रोजचाच चंद्र आज
भासतो नवा…
श्वासाला गरज असते
फक्त हवेची
नव्हे ती दिसण्याची
जगण्याला गरज असते
फक्त पाण्याची
नव्हे त्याच्या चवीची
प्रेमाला गरज असते
त्याच्या अस्तित्वाची
नव्हे वारंवार भेटण्याची
ना पाहण्याची
प्रेम असचं करायला हवं
कि गरजच उरणार नाही
तिला पुन्हा पुन्हा भेटण्याची
ती फक्त धुंदी होऊन जावी
प्रत्येक क्षण जगण्याची..
सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,
हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..हात तुझा हाती होता..
प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला..
… माझ्यासाठी खास होता..
बस.. हात तुझा हाती होता..
डोळ्यांतुन ओघळलेला थेंब
माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
बस..हात तुझा हाती होता..
तो रुसलेला ओला रुमाल..
पाऊले मागे फिरताना हसला होता
बस..हात तुझा हाती होता..
क्षणांत वाढणारे अंतर पण..
श्वासांत तुझाच दर्प होता
बस..हात तुझा हाती होता..
प्राण नेण्या मृत्यु चुकला होता..
वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता
बस..हात तुझा हाती होता..
सुखासाठी कधी हसावं लागंत ,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं
हातात पेन घेतले आणि तुझ्यावर
काही लिहूयात म्हंटले….
चारोळीत लिहायला घेतले पण,
चार पानांतही कमी पडले….
💝 प्रेम 💝
“हो”म्हणशील
तर स्वीकार करेन. . . .
“नाही”म्हणशील
तर मेहनत करेन. . . . .
जेव्हा तुझ्या साठी
लायक होईल. . .
पुन्हा एकदा तुलाच 🌹प्रपोस करेन. . .
पण
आयुष्यभर ❤प्रेम मात्र तुझ्याशीच
करेन..
सये रोज नव्याने दरवळतो
तुझ्या आठवणीचा सुगंध
मग उगाचच जडतो जीवाला
तुला आठवायचा वेडा छंद
सुखदुःखाच्या वळणावरती निर्भय होऊनी येशील का ?
ताण मनातला तुझा झुगारुनी साथ तुझी मज देशील का ?
गळून पडतील दुःखे सारी रममाण माझ्यात होशील का?
सुख दुखाचा विचार करताना
मी तुलाच समोर पाहिले..
माझे संपूर्ण जीवनच
तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले…
साथीला आता तु नाहीस,
हे ह्रदयाला कसं समजावु,
अविरत पाझरणार्या डोळ्यांना,
तु नसण्याचं शल्य कसं दाखवु….
सगळ्यात अनोळखी कोण आहे ?
तर मी आहे माझ्यासाठी
अन सगळ्यात जवळचा कोण आहे
तर मी आहे तुझ्यासाठी….
सये मन माझं भरकटतं असे,
रंगबेरंगी फुलपाखरासारखं…
अन् शोधत प्रत्येक फुलात,
प्रितीचा गंध तुझ्यासारखं….
सांगितले वारंवार तुला
तरी अर्थ प्रेमाचा कळलाच नाही
प्रेमात सर्वात मोठा असतो तो विशवास
तो माझ्यावर तु ठेवलास नाही
समक्ष तर एक शब्दही बोलत नाहीस,
मग स्वप्नात कशी येतेस
मनमोकळ्या गप्पा मारायला ?
श्रावणातील रेशीम धारा पडल्या तुझ्या केसावरती,
केसांतुन गळणार्या थेंबाथेंबाने फुलुन दिसते तुझ्या गालावरची खळी,
शाळेतले दिवस माझे नि तुझे
तुला भिजुन प्रथमत: पाहिले,
भिजलेल्या तुझ्या सुंदर रुपाने जीव माझे जळले,
श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी,
तिथेच ठरविले मी,
जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी