Rakshabandhan wishesh in marathi

Rakshabandhan wishesh in marathi ..

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन 
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास 
तरी राहशील माझ्या जवळ,
 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Rakshabandhan wishesh in marathi

➖➖➖➖➖➖

 

 
➖➖➖➖➖➖
 
लहानपणी तुझ्या या भावाने तुज्या खूप शेंड्या खेचल्या,
नेहमीच मस्करी करून तुज्या खूप टेर हि खेचल्या,
रागावू नकोस या वेड्या  भावावर…..नेहमी अशीच खुशीत रहा,
नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.
आपणास रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
                                             
 
➖➖➖➖➖➖
 
राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
➖➖➖➖➖➖
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस
HAPPY RAKSHA BANDHAN!
➖➖➖➖➖➖
 
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी…
 
 
➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖
रक्षाबंधन. . .
भाऊ-बहिणीचे अतूट नाते.
रेशमी धाग्यांनी विणणारा सण.
रक्ता-नात्याची असो वा
मानलेली. . .
 
 
➖➖➖➖➖➖
 
 
➖➖➖➖➖➖
 
राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णसारखा…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
 
➖➖➖➖➖➖
 
आपल्या लाडक्या बहिणीने
आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या
रक्षणाची जबाबदारी
स्विकारतो.रक्षाबंधनाच्या या
सणातून स्नेह,प्रेम,नाते
वृध्दिँगत होते.
– आपणास रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
 
➖➖➖➖➖➖
 
दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
➖➖➖➖➖➖

Rakshabandhan wishesh in marathi

➖➖➖➖➖➖

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 
➖➖➖➖➖➖

Read More : rakshabandhan wishesh

➖➖➖➖➖➖
 
रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ… 
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले 
तू माझा जीवाभावाचा भाऊ
 
 
➖➖➖➖➖➖
 
राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
 
➖➖➖➖➖➖
 
status for brother in marathi 
 
➖➖➖➖➖➖
 
सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…
➖➖➖➖➖➖
रक्षाबंधन. . .
भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली. . .
➖➖➖➖➖➖
आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.
– आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
➖➖➖➖➖➖
राखी आपलं नातं जोडणारा एक रेशीम धागा
➖➖➖➖➖➖
 
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आजच्या दिवसासाठी खास हि कविता
अस हे भाऊ बहिणीच नात
क्षणात हसणार , क्षणात रडणार
क्षणात मारणार , क्षणात मार खाणार
क्षणात भांडणार , क्षणात रागवणार
पण किती गहर प्रेम आसत हे दोघाच
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात
 
➖➖➖➖➖➖
 
दादा, आयुष्यात कधीच सोडणार नाही तुझा हात…
 कारण तूच तर आहे माझा दोस्त खास
 
 
➖➖➖➖➖➖
 
किती वाट पाहायला लागली तुझ्या जन्मासाठी मला.. 
तुझ्या रुपाने मिळाला मला 
माझा रक्षण करणारा भाऊराया,
 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 
 
➖➖➖➖➖➖
 
➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
➖➖➖➖➖➖
काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम,
आठवण करून देत राहील..
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी,
मला सामोरे जावे लागेल…
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
➖➖➖➖➖➖
माझ्या आयुष्यातील तुझे स्थान
 कधीच कोणी घेऊ शकत नाही. 
जीव आहे तोवर तुझी काळजी 
घेतल्याशिवाय राहू शकत नाही.
➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖
 
Raksha Bandhan- Hindi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020
 
➖➖➖➖➖➖
 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात,
अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ,
माझ्या जीवनाचा हरेक क्षण
तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल,
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत
विश्वासच तो सदैव उरलेला असेल…
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
➖➖➖➖➖➖
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस असते…
➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
➖➖➖➖➖➖
नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…
➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!