आज आहे सर्वच राशीच्या व्यक्तीन साठी चांगली बातमी | Todays Horoscope In marathi

आजची राशीभविष्य मराठी मध्ये | Todays Horoscope In Marathi

मेष : प्रगतीचा पर्वकाळ
गुरु-हर्ष नवपंचमयेग अनेक दशकानंतर होय जाहे. भाग्यांत गुरु- शनि आहे. अशा काळाय अनन्यसाधारण घटना पटतात. त्यात यमत्काराचाही समावेश होऊ शकतो. याचा दूरदृष्टीने उपयोग करनधेतला तर मेष व्यक्ती अनेक प्रांतात एक बड़ी आसामी होऊ शकतील, त्यान अर्थवासी, सामाजिक कार्य, अधिकाराची प्रतिष्ठा संपर्क,चर्या अशा विभागमा समावेश चहील. सोमवारचे रवि सश्यांतर त्यात संधी निर्माण करू शकतो. मंगलकार्य तरेल. जागेचा प्रश्न मिटेल.शुभवार्ता समजतील दिनांक: १७, १८, १९ शुभकाळ

सिंह : अविस्मरणीय घटना
पंचमातील गुरु-शनि सहयोगातून अनेक दशकानंतर होणान्या गुरु-हर्षल नवपंचम योगामुळे अविस्मरणीय अशा काही घटना घडतील. काही मोठ्या कार्यप्राणात समावेश होऊ शकेल. बौद्धिक क्षेत्रात प्रशंसा निर्माण होऊ शकेल असा योग जीवनचित्र आकर्षक बनविणर-अलणे, त्यार सामाजिक, सांस्कृतिक, कलाशिवाण अशा विभागचा प्रवेश देऊ शकतो. उपासना, आराधना चमत्काराची ठरू शकते. सोमवारी रवि रश्यांवर होत आहे. अधिकारीले सहकारी यांच्याशी चागले संपर्क ठेवा. दिनांक.१७ ते २० शुभकाळ

धनु : सफलता संपादन कराल

राशिस्थानी गुरु, पंचमारा हर्षल यांच्यामध्ये अनेक दशकानंतर होत असलेले नवपंचम योग धनु व्यक्तीच्या कार्यनादात चमत्काराचा ठरेल. त्यातून साडेसातीचे अशुभ परिणाम नियंत्रित करून सफलण संपादन करणे शक्य होईल. सपनांत राहू लाभाट मंगळ याचे सहकार्य दीर्घकालीन अपेक्षा गुरुवारध्या मंगळ-शनि शुभयोगाच्या आसपास पूर्ण होणे शक्य आहे. त्यात परिवार से व्यवहार अशा वर्तुळातील प्रमुख घटनांचा समावेश होऊ शकेल. धर्मकायें आनंद देतील. दिनांक: १७ ते २० शुभकाळ

वृषभ : विश्वास विचाराने ठेवा

अष्टमात गुरु, शनि असे पर्यत एलीया युक्तीवच अधिकाधिक उपयोग करावा लागेल. त्यात षष्टांतील मंगळ साकार्य करील. त्वचा दबाव काही प्रकरणाव अईल आणि कमीअधिक प्रमण कार्यभाग साधना येईल. यामध्ये कोणताही धोका स्वीकारू नये. साहस करू नये. कारण सेमवारी रवि अमात येत आहे. त्यातून काही आनि समोर उभी राहतील नोकरी अंदाज, राजकारण आर्थिक देवचेव या संबंधात अवास्तव विश्वास, अविकारचा ठरेल. सावध राहा. दिनांक: १५,१६, २०, २१ शुभकाळ,

कन्या : सतर्क राहावे
चतुर्थातील गुरु-शनिच्या सहवासावर सोमवारी विचा प्रवेश होत असल्याने व्यवहाराच्य सर्वय वर्तुळात कमीअधिक सतर्क रहाते. अज्ञार कार्याची अपरिचित व्यवीची सखोल माहिती मिळवावी. व्यवहारिक निर्णय निश्चित करावेत. अशा उहाायत अगदी जवळची प्रेमाची माणस फसवणूक करू शकतात, सावध राहा. बुध मंगळ राहू यांचे निळेल तेवढया सहकार्याने प्रविष्ठा सांभाळा. त्यासाठी प्रयत्न आंनि सावधनरा यांनी आवश्यकता राहील. प्रवास जपून कर. दिनांक १५, १६, २०, २१ शुभकाळ

मकर : समस्यांची गर्दी
गुरू, शुक्र, शनि व्ययस्थानी, त्या सोमवारी राकेवा प्रवेश होईल आणि नकर व्यक्ती अनेक समस्यच्या गदीत सापडतील, अश बहपर्वात कोणत्याही लहान-मोठया व्यवहारात अवास्तव साहस करून चालणार नाही. नोकरी, धदा, राजकारण यातील गभर परिणाम गुरु-ल नवपंचम योगामुळे कमी होतील. त्यामुळे काही विभागात योग्य मार्ग शोधण येतील. आम अणि सहकारी यांना अशा प्रसंगात नाराज करू नका. आरोग्य सांभाळा, खर्च कमी करा. दिनांक : १५,१६, २०,२० शुभकाळ

मिथुन: वेगवान प्रगती
पयापत मंगळ, सधमरा तुरु-शनि, सोनवारये रवि लश्यावर आणि नरु-उलाचा नापम योग अशा ग्रहकात अशक्य अवचट अशी प्रकरणे होणे हवात प्रदलाने सत्य सिद्ध करणारे यश मिळवून देवात. राजकीय स्थित्यवरे, व्यापारी सौदे, जागेतील बदल अश। सम् पटनांचा त्यात समावेश रहील. मुरुषारया मंगळ शनि शुभयोगाच्या आसपास प्रगतीच्या घटना अधिक वेगवान होऊ शकतील, प्रबत कराल. दिनांक : १५ ते १८ शुभकाळ

तुळ : ठसा उमटवता येईल
चत्रिस्थानी मंगळ, अनुकत गुरु-शुक्र-शनि ण शुभ ग्रहाचे परिणाम रविवारच्या गुरु-हर्षल नवपंचम योगमुळे प्रभावी ठरतील. प्रबळ, होतील. अनेक प्राताव स्वतःचा ठसा स यावेळी उमटवता येईल. भाग्यातील राहुचे सहकार्य त्यात अधिक महत्वाचे ठरेल. प्रवासातील. धंदा चाढेल. नवीन कार्यक्रमाची रूपरेख ठरवता येईल. राजकीय संधीचा उपयोग करा. नवे परिचण, संपर्क प्रगतीसाठी उपयुवा ठरतील. मात्र उलामाल सुरू असताना शासकीय नियम सांभालावे. दिनांक: १६ ते १९ शुभकाळ

कुंभ : उत्साह निर्माण होईल
लाभातील गुरु, शनि सहयोग शुभ प्रतिसाद रविवारच्या गुरु-हर्षलनवपंचम योगामुळे प्रबल होईल आणि कुंभ व्यक्तीचे अनेक प्रभाव श्रेष्ठत्य सिद्ध करील. अस गोन अनेक दशकांनंतर होत असल्याने आपण असाल त्या वर्षात स्वतःचे स्वअस्तित्व निर्माण करू शकाल. अनेक छोटी बळी मंडळी आपणावर लक्ष केंद्रित करतील. व्यापारीत प्रगती होईल. राजकीय प्रभाव वाढेल. पैसा मिळेल. दूरचे प्रवास लेतील, धर्मकार्यातील नवा उत्साह निर्माण होईल. दिनांक : १७, १८,१९ शुभकाळ

कर्क : समस्या ते संघर्ष
चतुर्थात मंगळ सोमवारचं रवि राश्यांतर षष्ठातील गुरु, शनि समस्या ते संघर्ष निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. संयम ते सावधानता यांचा उपयोग करून कार्यवर्तुळातील प्रतिष्ठा सांभाळणे आवश्यक असते. त्यात उद्योग, समाज, कला, शिक्षण, प्राप्ती अशा विभागांचा समावेश असतो. समजलेल्या माहितीची खात्री करून महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक असते. त्यात मंगलकार्ये, आर्थिक विभाग, वास्तू अशा घटना प्रमुख केंद्र राहातील. प्रार्थना संघर्षात सहकार्य करील. दिनांक : १६ ते २० शुभकाळ

वृश्चिक : पैसा जपून वापरा
साडेसाती आहे. बारावा मंगळ आहे. यांचेतील परिणाम अशुभ आहेत. सफलता सहज संपादन करता येत नाही. गुरु-हर्षल नवपंचम योगामुळे काही संधी साधता आल्यातर कार्यप्रांतात स्वतःची यंत्रणा सांभाळता येईल. त्यातून इभ्रत मजबूत राहील. सोमवारपासून रवि-शनि सहयोग सुरू होत आहे. आरोग्य आणि अधिकार या संबंधात महत्त्वाचे निर्णय विचाराने घ्यावेत. त्यासाठी मंगळ-शनि शुभयोगाचा थोडाफार उपयोग होईल. पैसा जपून वापरा. प्रवास सावधपणे करा. दिनांक : १६ ते २० शुभकाळ

मीन : प्रतीक्षा संपेल
धनु राशीत गुरु, मेष राशीत हर्षल यांच्यामध्ये अनेक वर्षांनी होत असलेला नवपंचम योग मीन व्यक्तीच्या कार्यप्रांतात अनेक आकर्षक बदल घडवून आणणार आहे. दीर्घकालीन प्रतीक्षा शनिवारपर्यंत संपुष्टात येणे शक्य आहे. अशा शुभकाळांत नम्रता, सफलता अधिक पक्की करते. व्यापक बनवते. परिचितांचा परिवार वाढेल. व्यवहारातील अवघड प्रश्न सुटतील. समाज प्रतिनिधी सहकार्य करतील. शक्ती आणि युक्ती यांचा एकत्र उपयोग करा. दिनांक : १५,१६,२०,२१ शुभकाळ

Leave a Comment