recipe in marathi pav bhaji | पावभाजी रेसिपी

साहित्य:

• ८ छोटे पाव
• लोणी , फ्लोवर
• आर्धी वाटी मटार दाने
• कांदे , बटाटे, टोमॅटो
• हिरवी मिरची , २ लसून पाकळ्या, आले , लिंबू आणि पावभाजीचा मसाला
• मीठ गरजेनुसार

कृती:

भाजी:
१) सर्व भाज्या बारीक चिरून घ्या .
२) बटाटे ,मातर ,प्लॉवर वाफवून घ्या.
३) थोडेशी लोणी टाकून कांदा परतवून घ्या ,त्यावर मिरच्या आले , लसून , परतून घ्या /
४) नंतर त्यावर टोमाटो घालून परतावे व त्यावर वाफवून घेतलेल्या भाज्या टाका .
५) मीठ चविनुसार टाकून घ्या . वाटल्यास निंबू रस पण भाजी मध्ये टाकू शकतात .

recipe in marathi pav bhaji
recipe in marathi pav bhaji

पाव:
१) सपाट तव्यावर थोडेसे लोणी टाका .थोडासा गरम मसाला टाकून घ्या.
२) पावाचे सुरीने किंवा हाताने दोन तुकडे करून घ्या .
३) तव्यावर टाकून लालसर करून घ्या .

• (भाजीबरोबर पाव आणि चिरलेला कांदा आणि निंबू
सर्व्ह करा , सजावटीसाठी कोथम्बीर चा वापर करू
शकतात.) (recipe in marathi)

Best YouTube Channel Videos Of Pav bhaji Recipe :

Please take a moment to like and subscribe

http://bit.ly/SubscribeToIFNMarathi

Please take a moment to like and subscribe

http://www.youtube.com/c/MadhurasReci… 

 

Note : Please Don’t Give copywrite We try to provide best information for our user .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *