Republic day wishes in Marathi 2024 | 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शभेच्छा मराठी मध्ये २०२४

Republic day wishes in Marathi 2024 : आपण सर्व जण वेळोवेळी आपलं देशावर प्रेम जाहीर करत असतात. त्यात प्रजासत्ताक दिन असेल तर ती भावना आणि उत्साह खूप निराळाच असतो. अशा महत्वाच्या दिवशी आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना या दिवसाबाबतचे कोटस, मेसेजेस आणि संदेश आवर्जून पाठवतो. आपण वॉट्सअप ,फेसबुक पोस्ट असो इन्स्टाग्राम वरती स्टोरी असो वा आपण प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ( Republic Day Quotes In Marathi 2024) शेअर करत असतो.त्यामुळेच आम्ही घेऊन आलोय सुंदर आणि मनात उत्सहा आणि राष्ट्र प्रेम व्यक्त करणारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाच्या संदेश मराठी मध्ये.

Republic day Quotes in Marathi 2024 / प्रजासत्ताक दिनाच्या शुभेचछा मराठी मध्ये

भारत देश विविध रंगांचा,
विविध ढगांचा आणि विविधता जपणार्‍या एकत्मतेचा…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी
भारतदेश घडविला
प्रजासत्ताकदिनाच्या,
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

Republic day wishes in Marathi 2024

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा..!

आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत…
मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल.
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Republic day 2024 wishes in Marathi 

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि
आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..

वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे,
आईच्या वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा
तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic day 2024 quotes in marathi 

चला तिरंगा पुन्हा लहरूया,
आपल्या देशासाठी गाऊया,
आज आहे प्रजासत्ताक दिन,
चला आनंद साजरा करूया….!

परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि देशातील शांतता टिकवून ठेवा..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

हा दिवस प्रेमाचा, बंधुतेचा, स्वातंत्र्याचा आणि समतेचा आहे…
या दिवसाची वाट पाहत शहिद झालेल्या
आपल्या वीर स्वातंत्र्य सैनिकांची स्मरुन हा दिवस साजरा करुयात….
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….!

Republic day wishes in Marathi 2024

ना हिंदू, ना मुसलमान फक्त माणूस बना माणूस.
मानवता हाच धर्म माना. वंदे मातरम,
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…!

चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया,
त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया, सलाम सर्व वीरांना.
प्रजासत्ताक दिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
आज भारताची राज्यघटना तयार झाली
आणि खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.
चला दिवसाचा आदर करूया.

आपल्या अंतःकरणावर विश्वास आणि आपल्या विचारांवर स्वातंत्र्य ठेवून,
राष्ट्राला अभिवादन करूया. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic day status 2024 in Marathi 

मुकुट हिमालय, हृद्यात तिरंगा, सर्व पुण्य, कला
आणि रत्न लुटवण्यासाठी भारत माता आली आहे.
भारत माता की जय, प्रजासत्ताक दिन शुभेच्छा…!

या विशेष दिवशी, सर्वांसाठी समानता
आणि न्यायाची तत्त्वे जपण्याची शपथ घेऊया.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..!

आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत…
मला आशा आहे की,
हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात
अधिक रंग घेऊन येईल.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic day wishes in Marathi 2024

अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
।।जय हिंद जय भारत ||

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले आहे,
म्हणून त्याचे रक्षण करण्याची शपथ घेऊया.
तुम्हाला आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या विशेष प्रसंगी, आपण आपल्या मातृभूमीला वचन देऊ या की आपण आपला वारसा
आणि आपली राष्ट्रीय आचारसंहिता समृद्ध आणि जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू
तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

Republic day message in Marathi 2024

सर्व शांती आणि समृद्धी असू शकते
आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो
आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे
शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा..!

तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे
किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

भारतातील न्याय, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता कायम राहील, अशी शपथ घेऊयात…
चला ही हे प्रजासत्ताक अधिक मजबूत करुयात…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आपल्या पूर्वजांनी आपल्याला
चांगला इतिहास दिला आहे…
तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..!

Republic day 2024 wishes in Marathi 

या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण आपल्या नेत्यांच्या
आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी थोडा वेळ काढूया.
तुम्हाला आनंदी आणि देशभक्तीपर दिवसाच्या शुभेच्छा..!

जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..!

तुम्ही भारतीय आहात याचा तुम्हाला अभिमान असायला हवा
कारण जे या महान देशात जन्माला आले आहेत ते खरोखरच धन्य आहेत.
प्रजासत्ताक दिन च्या शुभेच्छा!

आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे…
तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!


उत्सव तीन रंगांचा, आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

29 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती,
6 धर्म, 6 पारंपारीक गट,
29 मोठे उत्सव 1 देश!
भारतीय अभिमान व्हा! …
ग्रेट प्रजासत्ताक …
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

गर्वाने बोला भारतीय आहे मी….
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..!

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान ….
वंदन तायांसी करुनीया आज
गाऊ भारत मातेचे गुण गान….
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा…!

Republic Day Information in Marathi

प्रजासत्ताक दिनाचा इतिहास असा आहे की भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर आधारित होते.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना करण्यात आली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.

 

Leave a Comment