{Best} sai baba status | साईबाबा | साईबाबा स्टेटस | Marathi status

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही sai baba status, साईबाबा स्टेटस मराठी मध्ये, संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे sai baba status in marathi,कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया…

नक्की वाचा:  शिवाजी महाराजांवर स्टेटस वाचण्यासाठी यावर क्लिक करा..👈

{Best} Sai Baba Status | साईबाबा स्टेटस मराठी मध्ये

!! शुभ सकाळ !!
अनंत कोटी ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगिराज
साक्षात् परब्रह्म
श्री सच्चिदानंद
सदगुरु साईनाथ
महाराज की जय..!
!! ॐ साई राम !!

{Best} Latest 700+ Good Morning Msg Marathi | शुभ सकाळ

{Best} Good Night SMS In Marathi | Good Night Msg Whatsapp

{Best} Latest 150+ Royal Marathi Attitude Status | Marathi Attitude Status

” “साई बाबा” म्हणतात …!         
 असा विचार करू नका     
 स्वप्न का पूर्ण होत नाही          
साहसी      
कधी अपूर्ण नाही ….!
ज्या व्यक्तीची कृती चांगली असते,
त्याच्या आयुष्यात कधीही अंधार नाही………….!!
🌹ओम साई राम🌹

“पालखी” कधीही थांबत नाहीत … 👍
“साईराम” कधी थकत नाहीत … 👍
“शिर्डीवाले साई” ची आमची वेड आहे.
कोणासमोर नमन करत नाही …👍
😇 ॐ साईराम..💐🙏

साईबाबा स्टेटस

sai baba status

प्रेम तर सगळेच करतात
पण जिच्याकडून
ममता मिळते तिला
“आई“
म्हणतात,
#तेलाने तर सगळेच
दिवे लावतात.
पण जो पाण्याने दिवे
लावतो त्याला
#“साई”
म्हणतात.

जे असा विचार करतात की मी फक्त शिर्डीत आहे

त्यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेच नाही.

swami samarth tarak mantra | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

देव हनुमानाला हनुमान हे नाव कसे पडले ? | hanuman jayanti 2020

hanuman chalisa in marathi |श्री हनुमान चालीसा

ऐसा येई बा,
साई दिगंबरा
अक्षयरुप अवतारा
सर्वही व्यापक तू
श्रुतीसारा
अनुसया त्रिकुमारा .
ऐसा येई बा
साई दिगंबरा, साई दिगंबरा
🙏🏻🌹ओम साई राम 🌹🙏🏻

°° माझ्या साहेबांना वाटलं की        
 शिर्डी खूप दूर आहे ..
पण जेव्हा मी तुला बोलवन करतो         
तू नक्कीच आला आहेस ..
🙏🌹ॐ साई राम🌹🙏

हेतू दररोज केला जातो.
दररोज खराब होतात
शिर्डी तेच लोक जातात
ज्याला साई बाबा फोन करतात.
😊साईं बाबा की जय😊
🙏साईं राम🙏

कितीही गायले तुझे भजन,
तरी भरत नाही रे माझे मन….
झालो मी समाधानी त्या दिवशी,
जेव्हा झाले साई तुझे दर्शन….
🙏 ॐ साई राम 🙏
🌸 !! शुभ सकाळ !!🌸


sai baba status

साईबाबा स्टेटस

झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली,
नाम घेते तुझे साई माऊली,
वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी,
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी …..
🍃 ॐ श्री साईनाथाय नमः 🍃

🌺मेरी ज़िन्दगी का हर एक लम्हा
साई तुमसे ही तो जुड़ा हुआ है..
मुझे भी बना ले अपना साई,
ये दास हाथ जोड़कर कबसे खड़ा है…।।🙏🌺
👏🏻साईमय रात्र 👏🏻

देवा सुख एवढं दे की अहंकार नको होऊ देऊ

आणि दुःख एवढं दे की विश्वास जाऊ देऊ

तुच रे‪ ‎साई सावरशील‬ मजला,
तुच दाखवशील‪ ‎वाट‬,
तुझ्यामुळेच आमुचे‪ कौतुक‬,
तुझ्यामुळेच रे माझी शान
म्हणूनच लोक येता जाता म्हणतात..
💐💐ॐ साई राम !!💐💐

बाबा तुमच्या नावाचं गजर
साऱ्या जगामध्ये घुमतयं,
म्हणूनच तर काल जन्माला आलेलं पोरगं
सुद्धा ॐ साई राम म्हणतय..
👣ॐ साई राम 👣🙏🏻

भक्तीच्या वाटेवर.. शिर्डी गाव तुझे लागले,
आशिर्वाद घेण्यास मन माझे थांबले,
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे,
हे साई मला नेहमी तुझी सोबत राहू दे. …
🌺🌺।। ॐ साईं राम ।।🌺🌺
🙏🏻शुभ साई सकाळ🙏🏻

शिरडी में जाने का नशा कुछ अलग होता है,…..
पलकों से साईं चरणों को छूने से *दिल❤पर असर होता है,….
मंदिर में जब साईं प्यार भरी *नजरों से देखते है,
लगता है…..
जिंदगी का पहला सफर यही से शुरू होता है..
👣ॐ साई राम👣

साईबाबा स्टेटस
साईबाबा स्टेटस

🌹🌸………🌸🌹
“एक आस… एक विसावा…”
साई तुझा चेहरा रोज दिसावा…
ज्या दिवशी साई तुझा चेहरा ना दिसावा,
तो दिवसच या जीवनात नसावा…!!!
🚩🌹 #ॐसाईराम 🌹🚩

शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे ।
माझ्या समाधीची पायरी चढेल । दुःख हे हरेल सर्व त्याचे ।
जरी हे शरीर गेलो भी टाकून । तरी भी धावेन भक्तांसाठी ।
नवसास माझी पावेल समाधी । धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी ।
नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य । नित्य ध्या प्रचीत अनुभवे ।
शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी ।
जो जो मज भजे जैसाजैसा भावे । तैसा तैसा पावे मीही त्यासी ।
तुमचा भी भार वाहीन सर्वथा । नव्हे हें अन्यथा वचन माझे ।
जाणा येथे आहे सहाय्य सर्वास । मागे जे जे त्यास ते ते लाभे ।
माजा जो जाहला काया वाचा मनी । तयाचा मी ऋणी सर्वकाळ ।
साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी ।
🙏🏻🌹ओम साई राम🌹🙏🏻

वार तुझा गुरुवार साई भरला तुझा

दरबार, साई तुझा जयजयकार.

🍃🍂” साईबाबांचे ” सुंदर वाक्य….🖋🍃🍂
” तेरी किस्मत 😇का लिखा🖋 तुझसे कोई ले नही ☝सकता,
अगर उसकी रेहमत 💞 हो तो तुझे वोभी मिल जायेगा जो तेरा हो नही 😊सकता! “🍃🍂
🙏🏻 ॐ साई राम 🙏🏻

शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सदगुरु साई…🙏
चिंता सर्वांची दुर कराया धावुनी येई भक्तांच्या ठाई…!!
🌹🙏 ॐ साई राम 🙏

हर युग में तेरी हुई है पूजा,
धुनी जली तेरे नाम की..
दिल आँगन में कलियां खिल गयी
शिरडी वाले तेरे नाम की..
🙏🏻🙏🏻 ओम साई 🙏🏻🙏🏻

हे साईबाबा,
मुर्ति तुमची पाहुनी
हर्षिले माझे मनं,
घेता तुमचे दर्शनं,
धन्य धन्य झाले माझे जिवनं..
🌹 ओम साई राम .🌹

☄स्वर्गात पण जे ☺सुख मिळणार नाही
ते 🙏🏻 तुझ्या 👣चरणाशी आहे….
कितीही मोठी समस्या असुदे
😍साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे😘💟🙏🏼
ॐ साई राम🙏🏼
😘 बाबा..😘
🙏🏻🙏🏻शुभ साई सकाळ🙏🏻🙏🏻

💐तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन साई बाबाकडे…..🍀
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……💐
तुम्ही सुखी राहा हि विनंती आहे साई बाबाकडे …..*🌷
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी…..
🙏शुभ सकाळ🙏

|| सकाळ हसरी असावी ||
|| साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी ||

|| मुखी असावे साईचे नाम ||
|| सोपे होई सर्व काम ||
ओम साई राम
🌹सुप्रभात🌹

sai-baba-status
sai-baba-status

👑’उभ्या ”आयुष्यात ”एकच” ”ध्यास”असुदे”
”हातात🙏 निशाणी ” 🚩 श्रद्धा सबुरी 🚩” ची असुदे
आणि ”काळजात*” ❤माझा “साईनाथ” ”असुदे….❤😘
🌺💐..ॐ साई राम..🌺💐

अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजा धिराज योगीराज

परब्रम्ह श्री सच्छितानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.

गरीब होतो मी गरीब आहे आणि मी गरीब असेन मृत्यूपर्यंत साईंच्या चौकटीजवळ राहील समजा आम्ही गरीब आहोत ” पण साई जवळ आहेत

नक्की वाचा: whatsapp love status वाचण्यासाठी यावर क्लिक करा..👈

नक्की वाचा:  whatsapp funny status वाचण्यासाठी यावर क्लिक करा..👈

नक्की वाचा:  easy recipes / सोप्या पाककला वाचण्यासाठी यावर क्लिक करा ..👈

Leave a Comment