भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6160 जागांसाठी भरती | SBI Apprentice Recruitment 2023

SBI Apprentice Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6160 जागांसाठी भरती जागांसाठी भरती सूचना प्रकाशित केली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.संपूर्ण माहिती सविस्तर वाचा..SBI Apprentice Recruitment 2023 New Vacancies.

Total: 6100 जागा [महाराष्ट्र: 466 जागा]

SC ST OBC EWS UR Total
989 514 1389 603 2665 6160

 

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

खुला प्रवर्ग: General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2023

परीक्षा (Online): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

SBI Apprentice Recruitment 2023

अधिकृत वेबसाईट:  पाहा

जाहिरात (Notification):  पाहा

Online अर्ज:  Apply Online

Leave a Comment