Scholarship maharashtra Latest news :राज्य सरकार मार्फत गरजू आणि गुणवत्ता विध्यार्थी मुलंसाठी खूप आशा राज्य सरकारच्या योजना राबवल्या जातात. त्यापैकी अशी एक मोठी योजना म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा. दर वर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेत बसून या परीक्षेत उत्तीर्ण होऊन या परीक्षेचा लाभ घेतात.परंतु या परीक्षेच्या नियम आता मध्ये सध्या मोठे फेर बदल होत आहेत, त्यामुळे या परीक्षेत आपल्या पाल्याला कोणतीही अडचण येऊ नये या साठीहि पोस्ट वाचणे गरजेचे आहे.प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थीवर्गाला खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना आहे.प्राथमिक व माध्यमिक शाळेतील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मागील नियम :
- प्रत्येक विषयात ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
- गणित, भाषा, बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी असे चार विषय मिळून दोन पेपर १५०, १५० गुणांचे असतात.उत्तीर्ण होणे गरजेचे.
- त्याची शैक्षणिक प्रगती समाधानकारक असावी.
या शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सुधारित नियम :
- प्रत्येक विषयात ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
- गणित, भाषा, बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी असे चार विषय मिळून दोन पेपर १५०, १५० गुणांचे असतात.उत्तीर्ण होणे गरजेचे.
- त्याची शैक्षणिक प्रगती समाधानकारक असावी.
- विद्यार्थ्याचे वर्तन चांगले असावे.
- वर्गात उपस्थिती नियमित असावी
- केंद्र शासनाच्या सुधारित सूचनेनुसार शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेला विद्यार्थी शासनमान्य शाळेत शिकत असावा.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त समाज, मागासवर्गीयासाठी परीक्षा शुल्क माफ आहे.
- शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेत ८० टक्के हजेरी आवश्यक
शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण लाभ :
शैक्षणिक वर्ष २०२३ – २०२४ यासाठी शिष्यवृत्ती इयत्ता पाचवीसाठी वार्षिक ५०००, इयत्ता आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यासाठी वार्षिक ७,५०० एवढी करण्यात आली आहे. बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातील व शहरीभागातील आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते.
शिष्यवृत्ती परीक्षे साठी वय मर्यादा :
इयत्ता पाचवीचा विद्यार्थी १ जून रोजी ११ ते १४ वयोगटातील असावा, तर इयत्ता आठवीचा शिष्यवृत्ती परीक्षा देणारा विद्यार्थी १५ ते १८ वयोगटातील असावा.