SCI recruitment | government exam

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एससीआय भरती २०२० (एससीआय भारती २०२०) Deputy 48 डेप्युटी जनरल मॅनेजरसाठी.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) मध्ये 48 जागांसाठी भरती

Total: 48 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी जनरल मॅनेजर (Law/Civil)02
2असिस्टंट मॅनेजर46
Total48

शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह विधी पदवी/60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 17 वर्षे अनुभव

  • पद क्र.2:  CA/ 60% गुणांसह MBA/MMS किंवा समतुल्य/ 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ 60% गुणांसह विधी पदवी/60% गुणांसह BE/B Tech (Fire & Safety)

वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी, 

  • पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत 

  • पद क्र.2: 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC/EWS: ₹500/-    [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & Online अर्ज: 

पदाचे नावजाहिरात Online अर्ज
डेप्युटी जनरल मॅनेजर (Law/Civil)पाहा Apply Online
असिस्टंट मॅनेजरपाहाApply Online

Leave a Comment