shiv jayanti status | shiv jayanti status download

आपले प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल स्टेटस वाचायचे असतील तर बरोबर ठिकाणी तुम्ही आला आहात.. इथे तुम्हाला एक एक उत्तम स्टेटस वाचायला मिळतील.

हे ह्रदय ❤ जोपर्यंत धडधडेल तोपर्यंत एकच शब्द निघणार….
जय शिवराय 🚩⚔️


🙏💐….एक दिवस आली ती सुंदर पहाट सगळीकडे चमचमाट,
विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट,
अशा चिञ विचिञ वातावरणात “भवानी मातेच्या मंदिरात” शिवनेरी गडात । ⛰️
जन्मली एक वात जी करणार होती मुघलांचा नायनाट, ⚔️
मराठ्यांचा सरदार हिँदवी स्वराज्याचा आधार शहाजीचा वारसदार “छत्रपती शिवाजी महाराज” “जय महाराष्ट्र”🚩
🙏💐…. माझ्या तमाम शिव भक्त बांधवाना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्या ….💐🙏


“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते, 😇
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते, 💪
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शिवराय” बोलल्याने 🚩⚔️
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…🐅❤💯


shiv jayanti status download
shiv jayanti status download

Read More : शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कविता वाचण्यासाठी यावर क्लिक करा..👈


। मावळा आहे शिवछत्रपतींचा ।

। या वाटेवर थकणार नाही ।

। परंपराच आहे आमच ।

। मोडेन पण वाकणार नाही ।

। वर्तमान सुधारल्या शिवाय
भविष्यकाळ बदलणार नाही ।

गर्वाच ओझ घेउन डोक्यावर
भुत काळात रमणार नाही ।

। ताकद आहे मनगटात
आयुष्याची भीक मागणार नाही ।

। वाघाची जात आहे आमची ..लांडग्या सारखे जगणार नाही ।

। जिजाउंचे संस्कार आहेत ।

। वाटेला कुणाच्या जाणार
नाही पण आडवे जाणाराची
वाट लावल्या खेरीज राहणार
नाही ।

। शिव-शंभुचा वंश आहे ।

। सत्तेच्या मोहात पडणार नाही
म्रुत्युला घाबरविणारे आम्हीच ।

। फितुराना सोडणार नाही ।

|।🚩।| जय भवानी |।🚩।|

|।🚩।| जय जिजाऊ |।🚩।|

|।🚩।| जय शिवराय |।🚩।|


सुर्य नारायण 🌞जर उगवले नसते तर,🌄
आकाशाचा रंगच समजला नसता..🌇
जर छत्रपती शिवाजी राजे 🐯 जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…❤💯
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!🙏


वाघाची जात कधी थकणार नाही,🐯
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,💯
शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत❤
जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही .🚩💯


सिंहाची चाल,🦁गरुडा ची नजर,👁
स्त्रियांचा आदर,👩शत्रूचे मर्दन,⚔️
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,💯
ही शिवाजी महाराजांची शिकवण,🚩



shiv jayanti status download
shiv jayanti status download

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,🦁 शिवशंभू राजा……
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा…🚩🚩


लाख मेले तरी चालतील
पण लाखांचा पोशिंदा जगाला
पाहिजे…!! 🙏❤
अजून ही बोथट झाली नाही
धारा शिवरायांच्या तलवारीची 🗡️
कोणाची हीमत नाही
मराठ्यांना संपवण्याची
धासल्या शिवाय धार येत
नाही तलवारीच्या पातीला🗡️
॥मराठी शिवाय पर्याय
नाही महाराष्ट्राच्या मातीला॥
⚔️॥ जय शिवराय ॥⚔️


रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता… 🐯
अरे विचारा त्या सह्याद्रीला….⛰️
माझा शंभुराजा कसा होता..❤🚩⚔️


समुद्राच्या पाण्यात जंजिरा ची सावली
शिवरायांना जन्म देणारी धन्य ती माऊली…🐯🙏❤


शूरता हा माझा आत्मा आहे!❤
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!⚔️
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!🙏
होय मी मराठी आहे!💯
जय शिवराय!!🚩


शिवाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का? ✔️
जीवाशी असा शब्द तयार होतो..❤
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो शिवाजी!🐯
अरे! गर्वच नाही तर
माज आहे मला,
मराठी असल्याचा…💯🚩


शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..💯
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!💯
🚩जय शिवराय! जय जिजाऊ!🚩


शरीरातुन जीव गेला तरी चालेल💯
पण
मनातुन शिवाजी महाराज🗡️ जाऊ देणार नाही..💯❤

विजे सारखी तलवार
—चालवुन गेला—

निधड्या छातीने हिंदुस्तान
——हालवुन गेला—–

मुठभर मावळ्याना घेऊन
हजारो सैतानांना नडुन गेला!

स्वर्गात गेल्यावर देवांनी
ज्याला झुकुन मुजरा केला
——-असा एक——

—“मर्द मराठा शिवबा”—
——होऊन गेला——-

|।🚩।| जय भवानी |।🚩।|

|।🚩।| जय जिजाऊ |।🚩।|

|।🚩।| जय शंभूराज |।🚩।|


shiv jayanti status download
shiv jayanti status download

मूलींमूळे वेडे होणारे कित्तेकपण,‪👩
मी वेडा आहे स्वराज्याच्या भगव्याचा 🚩
‎कारण‬ एकवेळ ‪मुली धोका‬ देतील पण भगवा नाही..🚩💯


मुखात माझ्या जगदंब नामघोष आहे .. 💯😊
डोक्यात तेजस्वी शिवबाचे विचार आहे😇🚩
अन् अंगात शंभूची रग आहे🗡️
म्हणून मी गर्वाने शिवरायांचा भक्त आहे…❤💯


माहित नाही काय जादू असते शिवाजी महाराजांच्या चरणात 🙏🙏
आशिर्वाद घ्यायला जितका खाली वाकतो तितके मोठ झाल्यासारखे वाटते..💯💯


मला लोक विचारतात तु सध्या करतो तरी काय ? 🤔
मी सहज उत्तर देतो. मावळा आहे शिवबाचा प्रेमी आहे ❤🤘
भगव्याचा🚩 लाडका आहे आईचा कार्यकर्ता आहे शिवशाहीचा..💯🙏


मराठीशी नातं एक अतुट धागा…☺
आमचं काळीज म्हणजे शिवरायांची जागा…❤💯
चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर…🙏
शिवभक्तांचे मस्तक टेकते शिवरायाच्या पायावर..🙏🚩


मराठा राजा महाराष्ट्राचा,🚩
म्हणती सारे माझा माझा,💯
आजही गौरव गिते गाती,🎶
ओवाळूनी पंचारती 🙏
तो फक्त “राजा शिवछत्रपती”❤❤


भगव्या झेंड्याची धमक बघ,🚩
मराठ्याची आग आहे..🔥
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…🐯
🗡️🗡️जय शिवाजी!🗡️🗡️

Leave a Comment