Staff selection 2020 | recruitment

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 1355 जागांसाठी मेगा भरती

कर्मचारी निवड आयोग, एसएससी भरती २०२० (एसएससी भारती २०२०) १३५५ निवड पदे (टप्पा- VIII) 2020 रिक्त जागा. (लॅब असिस्टंट, टेक्निकल ऑपरेटर, स्टोअर कीपर, कनिष्ठ अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक आणि इतर पोस्ट.).

एकूण: 1355 जागा

पदाचे नाव & तपशील: 

अ. क्र. पदाचे नाव 
1लॅब असिस्टंट
2टेक्निकल ऑपरेटर
3स्टोअर कीपर
4ज्युनिअर इंजिनिअर 
5सायंटिफिक असिस्टंट
6फिल्ड असिस्टंट
7टेक्निकल ऑफिसर
8आहारतज्ञ ग्रेड III
9टेक्निकल सुपरिंटेंडेंट
10टेक्सटाइल डिझायनर
11सिनिअर सायंटिफिक असिस्टंट
12गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
13धूमन सहाय्यक
14सिनिअर टेक्निकल असिस्टंट
15ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

परीक्षा (CBT): 10 ते 12 जून 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2020  (11:59 PM) 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Leave a Comment