मराठी मध्ये यशोगाथा

 

        वेळेनुसार चालत रहा आणि यशस्वी बना!
                                                       
१९९८ मध्ये Kodak कंपनीतील १,७०,००० कर्मचारी काम करीत होते ती कंपनी जगातील सर्वात ८५% फोटो पेपर बनवून विकत होते काही वर्षांनंतर Digital photography ने बाजारातून बाहेर काढून टाकले kodak कंपनीच अक्षरशः दिवाळे निघाले सर्व कामगार रस्त्यावर आले.

HMT ( घड्याळ)
BAJAJ (स्कुटर)
DYNORA (टीव्ही)
MURPHY (रेडिओ)
NOKIA (मोबाईल)
RAJDOOT (बाईक)
AMBASSADOR (कार)

या सर्व कंपन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती तरीसुद्धा त्या बाजारातून बाहेर पडल्या!
कारण???
त्यांनी गरजेनुसार वेळोवेळी बदल घडवून आणले नाहीत!!

तुम्हाला अंदाज नसेल की येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील!!

चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपले स्वागत आहे….

Uber हे फक्त एक software आहे! त्याची स्वतःची एकही Car नाही ! तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi company आहे!

Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company आहे, तरीही तिचे स्वतःचे एकपण हॉटेल नाही!

Paytm, Ola cabs, OYO rooms यांसारखी खूप उदाहरणे आहेत!

अमेरिकेतल्या मधल्या तरुण वकिलांना कोणत्याही प्रकारची कामं नाहीत, कारण IBM Watson नावाचं software क्षणार्धात legal Advice देऊन टाकतं! येणाऱ्या काळात १० वर्षांनंतर US मधील ९०% वकील बेरोजगार होतील, जे  १०% वाचतील ते फक्त super Specialist राहतील!

Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चा Diagnosis ४ पट जास्त Accuracy ने काम करतो! २०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहे

२०१९ पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील! २०२० पर्यंत या  असामान्य अविष्काराने जगाला बदलून टाकण्याची सुरूवात केलेली असेल!

येणाऱ्या १० वर्षांच्या काळात जगातील रस्त्यावरील किमान ९०% वाहने गायब झालेली असतील… जी राहतील ती एकतर Electric Cars असतील नाहीतर Hybrid… रस्ते सुसाट होऊन जातील, Petrol ची खपत ९०% कमी  होऊन जाईल! सर्व अरबी देशात हाहाकार माजला असेल! सर्व अरबी देश कंगाल झालेले असतील!

आपण Uber सारख्या एका Software ने कार मागवू आणि Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभी राहील…

Cars Driverless असल्या कारणाने ९०% Accidents बंद होतील… Car Insurance नावाचा धंदा बंद पडेल !!

ड्रॉयव्हर सारखा रोजगार जगात राहणार नाही. शहरात रस्त्यावरील ९०% वाहनेच गायब झाली, तर Traffic आणि Parking सारखी समस्या आपोआप मिटेल.

आजपासून मागे ५ ते १० वर्षांपर्यंत अशी कोणतीही जागा नव्हती की तिथं PCO नव्हता.. तो PCO बंद झाला, नंतर PCO वाल्यांनी फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली! आता तर रिचार्ज पण ऑनलाईन झालाय!

तुम्ही कधी लक्ष केंद्रित केले का?

आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारे तिसरे दुकान हे मोबाईल फोनचेच आहेत! Sale, services, recharge, accessories, repair, maintenance ची !

आता तर Paytm ने पूर्ण व्यवहार होतात. रेल्वे तिकीट  फोनवर बुक होतं, पैशांची देवाणघेवाण मोबाईल मार्फत होते… Currency Note ची जागा आधी Plastic पैशांनी घेतली होती, आता त्याचे Digital Transaction मध्ये रूपांतर झाले!

जग पूर्ण वेगाने बदलत आहे! डोळे, कान, नाक उघडे ठेवा नाहीतर मागे राहाल! वेळेनुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा.

यासाठी प्रत्येक माणसाने वेळेनुसार व्यापार आणि स्वभाव बदलत राहायला पाहिजे!

“Time to Time Update & Upgrade”
वेळेनुसार चालत रहा आणि सक्सेस बना.
——————————-
अशीच उपयुक्त आणि प्रेरणादायी माहिती वाचण्यासाठी लाईक करा

दिशा बदलो
दशा बदल जायेगी,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *