suvichar in marathi | प्रेरणादायक सुविचार |inspirational quotes

मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी प्रेरणादायक सुविचार / Best suvichar in marathi आणले आहेत खात्री आहे तुम्हाला ते नक्कीच आवडतील.

🚩मान मराठी अभिमान मराठी🚩

✍भूक लागली म्हणून, भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही. * आणि पैसा जास्त आहे म्हणून, भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे . पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा, आयुष्यभर प्रामाणिक राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं हिचं आपली श्रीमंती असते . 🌱🙏🏻 शुभ सकाळ🌱🙏🏻

🙏🙏"देवाने सर्वांना आयुष्य
हिऱ्यासारखं दिलंय,
फक्त एक अट घातलीये
जो झिजेल तोच चमकेल…🙏🙏

दुखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही..

अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही..

आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींला Good morning बोल्या शिवाय दिवसाची सुरवात नाही…
🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹
💐 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 💐

❤💪अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.💪❤

💓💓जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.💓💓

💗💗🌳जर कधी कोणी तुमच मन तोडल तर
निराश होउ नका कारण
हा निसर्गाचा नियम आहे…!!!
ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच
झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!🌳💗💗

🌪🌪आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.🌪🌪

❤😎💪आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !💪😎❤

🌞🌞उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.🌞🌞

💗💓💗गरिबाने दिलेला पैसा एक हजार रुपयाहून अधिक मोलाचा आहे, कारण गरिब परिस्थितीतही दान करण्याची इच्छा होणे यातच त्याचे मोठेपण आहे.💗💓💗

ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात, तर आठवणींच्या सुगंधाने ती सदा दरवळत असतात.

आपली होणारी आठवण हा तोच सुगंध असतो आणि जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधांचा तो दरवळ असतो.

😎आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.😎

जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही.
💜शुभ सकाळ💜

😊❤वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस !!!😊❤

*जिवनात दोनच मित्र कमवा एक कृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकिचा आसतानाही तुमच्या साठी युद्ध करेल…

झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली
नाम घेतो तुझे साई माऊली
वरदहस्त लाभो तुझा सकलासी…
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी..

😊 जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
😊

जगात दोन अशी रोपं आहेत, जी कधी कोमेजत नाहीत आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही…
पहिलं निःस्वार्थ प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास

❤ जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो, तसे मन अयोग्य कर्माने मलिन होते. ❤

💯 ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.💯

तुमच्याकडे किती लोकांच लक्ष आहे,
हे तुम्ही किती माकड पणा करता ,
त्यावर अवलंबुन असत .

💯 लबाडी ही एक आखूड चादर आहे, ही तोंडावर घेतल्या पाय उघडे पडतात. 💯

व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर
दिसण्याला काहीच अर्थ नाही.
कारण सुंदर दिसण्यात आणि
सुंदर असण्यात खूप फरक असतो.

✌हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !✌

💯 तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.💯

माणूस तेंव्हा मोठा नसतो जेंव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो…
मोठा तर तो तेंव्हा होतो जेंव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो…

🙏चालुन पाय दुखायला नको म्हणून डोक चालवतो तो खरा माणुस. 🙏

💟योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे हि जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आहे 💟

💯 स्वत:च्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी मनुष्य दुसऱ्यांच्या त्रुटींकडे लक्ष देतो 💯

❤😊स्वतः एक चांगला माणूस बना म्हणजे जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल😊❤

"आयुष्य हि फार अवघड शाळा आहे
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याल ठाऊक नसत
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते ."

💯 आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार? सगळे इथेच सोडून जायचे हे. 💯

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.


आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.


आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका
की जणू जिंकायची सवयच आहे . . .
हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत !!!


आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.


एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस

यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका

नशिब हे लिफ्टसारखं असतं.
तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते.
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो…

असंख्य😥 #प्रयत्न करुनही ,
जेंव्हा काहीच #हाती लागत नाही
तेव्हा ….
एक#गोष्ट निश्चित हाती लागते
ती म्हणजे .😎…
👍🏻 #अनुभव .!
शुभ सकाळ

🌞 सकाळ म्हणजे नविन दिवस,
नविन सुरुवात
काल जे घडले ते विसरून
पुन्हा नव्या ने आयुष्य सुरु करा.
आयुष्य सुंदर आहे
त्याला आणखी सुंदर बनवायचा
प्रयत्न करा. 💓🌴!शुभ सकाळ!🌴💓

दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका

धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका.

ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचे असते… नाही तर … दुनियेत सर्वकाही मिळवण्यासाठी फक्त प्रेमचं पुरेसे आहे

इतरांच्या चुकीतुनही शिका कारण स्वतः वर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल

कोणत्याही माणसाला इमानदार नाही असले पाहिजे कारण सर्वात प्रथम सरळ वृक्षावरच कुऱ्हाड चालवली जाते

माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो जन्माने नव्हे

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही.

❝कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना आधिक प्राधान्य द्यावं..!!❞🙏🏻😊 शुभ सकाळ 😀🙏🏻

Read More: suvichar in marathi

Read More: prem kavita in marathi

Leave a Comment