आषाढी एकादशी म्‍हणजे नक्‍की काय ? विठ्ठल विठ्ठल | Ashadhi Ekadashi 2022 In Marathi

ashadi ekadashi wishes in marathi

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पाडुरंग || जय जय हरी विठठल || महाराष्ट्राला संतांची भूमी समजली जाते.महाराष्ट्रातील संतांच्या हृदयात स्थान असणारे,अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा.मराठी वर्षाच्या आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात जी एकादशी येते तिला आषाढी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. याच एकादशीला महा – एकादशी असेही म्हणतात. वर्षातील एकूण २४ एकादशीपैकी … Read more