आयफोन चाहत्यांसाठी आनंदाची बातमी Tata Electronics बनवणार भारतात आयफोन..
Tata Electronics ही देशात Apple च्या iPhones बनवणारी पहिली भारतीय कंपनी बनेल, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि IT राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तैवानस्थित विस्ट्रॉनच्या विधानाचा हवाला देऊन सांगितले, ज्यांच्या बोर्डाने शुक्रवारी टाटा समूहाला भागविक्रीला मान्यता दिली आहे.त्यामुळे येत्या काही वर्षांत iPhones किंमती कमी होण्याची संभावना दर्शवली जात आहे. यामुळे येत्या काळात iPhones चाहत्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. … Read more