krishna bhajan with lyrics | मराठी भजनांचा संग्रह

देव एका पायाने लंगडा..🙏 असा कसा ग बाई देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा ||धृ|| गवळ्या घरी जातो | दही दुध खातो करी दहया दुधाचा रबडा ||१|| शिंकेचि तोडीतो मडकेची फोडीतो | पाडी नवनिताचा सडा ||२|| वाळवंटी जातो कीर्तन करितो लावी साधुसंतांचा झगडा ||३|| एका जनार्दनी | भिक्षा वाढ मायी देव एकनाथाचा बछडा ||४|| … Read more