corona virus news | latest news | ताजी बातमी

कोरोना व्हायरस चे प्रमाण दिवसांदिवस वाढतच आहे. या दरम्यान, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सर्वसामान्यांना समजावून सांगितले जात आहे की, जर आपण थोडी खबरदारी घेतली तर कोरोना व्हायरसशी यशस्वीपणे सामना केला जाऊ शकतो. कोरोना वरती कोणताही उपचार नाही, परंतु या कोरोनाचे रुग्ण मात्र भारतात सातत्याने बरे होत आहेत. आतापर्यंत २० रुग्णांची … Read more

पुण्यात मिळत आहे बाहुबली थाळी.. | bahubali thali |मराठी

आपण हॉटेलमध्ये गेलो की कधी कधी थाळी ऑर्डर करतो त्या थाळीमध्ये काही मोजकेच पदार्थ असतात पण, पुण्यात आत एक भली मोठी थाळी आली आहे. ती थाळी जर तुमच्यासमोर आली तर पाहूनच तुम्ही थक्क व्हाल. कारण या थाळीचं नाव आहे, बाहुबली थाळी! आता या नावाप्रमाणेच ही थाळी ही पूर्णपणे अनोखी आहे. पुण्यातील ‘हाऊस ऑफ पराठा’मध्ये ही … Read more