महाराष्ट्र विकास आघाडी : संधी आणि आव्हाने

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची महाराष्ट्र विकास आघाडी अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. केवळ महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यापुरते तिचे महत्त्व मर्यादित नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या पाशवी राजकारणाला नामोहरम करता येणे शक्य आहे, हे या आघाडीने दाखवून दिले. परंतु, आघाडीची स्थापना आणि त्यानंतरचे सत्तारोहण ही केवळ पहिली पायरी आहे. आता कुठे सुरुवात होत आहे. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला आणि आघाडीचे … Read more