Mahatma gandhi information in marathi | महात्मा गांधी
Mahatma gandhi information in marathi – भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधींना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधी हे वैष्णव वाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट … Read more