500+ Marathi Mhani | मराठी म्हणी | Marathi Slogans

Read More : marathi slogans अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.अर्थ – आपले व्यंग आपणासच माहिती असते अचाट खाणे अन मसणात जाणे अर्थ – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसान दायक असतात. अति तेथे माती अर्थ – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट ठरतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी अर्थ – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते. असेल त्या … Read more