पुण्यात मिळत आहे बाहुबली थाळी.. | bahubali thali |मराठी

आपण हॉटेलमध्ये गेलो की कधी कधी थाळी ऑर्डर करतो त्या थाळीमध्ये काही मोजकेच पदार्थ असतात पण, पुण्यात आत एक भली मोठी थाळी आली आहे. ती थाळी जर तुमच्यासमोर आली तर पाहूनच तुम्ही थक्क व्हाल. कारण या थाळीचं नाव आहे, बाहुबली थाळी! आता या नावाप्रमाणेच ही थाळी ही पूर्णपणे अनोखी आहे. पुण्यातील ‘हाऊस ऑफ पराठा’मध्ये ही … Read more

कांदा गेला दीडशेच्या घरात…

गेल्या काही दिवसांपासून १२० रुपये किलोने विकला जाणारा कांदा सोमवारपासून ठाण्याच्या किरकोळ बाजारात तब्बल १५० रुपयांवर गेल्याने विक्रेत्यांबरोबर ग्राहकांच्याही डोळ्यांत अश्रूआले आहेत. कांद्याच्या दराने उच्चांक गाठल्याने घराघरांत आणि सोशल मीडियावरही कांदा सर्वांच्याच चर्चेचा विषय झाला आहे. ‘ अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकांचे नुकसान झाल्याने एरव्ही ३० ते ४० रुपये किलोने मिळणारा कांदा मध्यंतरी चक्क शंभरीच्यावर पोहोचला … Read more

महाराष्ट्र विकास आघाडी : संधी आणि आव्हाने

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची महाराष्ट्र विकास आघाडी अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. केवळ महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यापुरते तिचे महत्त्व मर्यादित नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या पाशवी राजकारणाला नामोहरम करता येणे शक्य आहे, हे या आघाडीने दाखवून दिले. परंतु, आघाडीची स्थापना आणि त्यानंतरचे सत्तारोहण ही केवळ पहिली पायरी आहे. आता कुठे सुरुवात होत आहे. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला आणि आघाडीचे … Read more