Motivational kavita in Marathi | प्रेरणादायी कविता | मराठी कविता

आपल्या मध्ये काहीतरी करण्याचे धाडस निर्माण होईल अशा आपल्या “जाणता राजा” म्हणजेच शिवछत्रपतींच्या कवितांचा संग्रह | Shivaji maharaj kavita जाणता राजा | motivation kavita in Marathi अनेक झाले पुढेही होतीलअगणित ह्या भुमीवरतीजाणता राजा एकची झालातो फक्त “राजा शिवछत्रपती”।।१।।🚩 धर्म मराठा अभय मिळालेसर्व समानभान नित्य आचरलेभगवा झेंडा घेऊन हातीकेली चहूकडे जनजागृतीतो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।🚩 … Read more

shiv jayanti status | shiv jayanti status download

आपले प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल स्टेटस वाचायचे असतील तर बरोबर ठिकाणी तुम्ही आला आहात.. इथे तुम्हाला एक एक उत्तम स्टेटस वाचायला मिळतील. हे ह्रदय ❤ जोपर्यंत धडधडेल तोपर्यंत एकच शब्द निघणार…. जय शिवराय 🚩⚔️ 🙏💐….एक दिवस आली ती सुंदर पहाट सगळीकडे चमचमाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञ विचिञ वातावरणात “भवानी मातेच्या मंदिरात” … Read more