taj mahal of information | ताजमहाल | मराठी

ताजमहाल हे आग्र्यामधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे . ताजमहाल हा मोगल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याची आर्किटेक्चरल शैली पर्शियन, ओट्टोमन, भारतीय आणि इस्लामिक आर्किटेक्चरच्या घटकांची एक अनोखी संमिश्रता आहे. बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल, यमुना काठी ताजमहाल सुधीर फडके सम्राट यांनी हे भावगीत अमर केले. ताजमहाल अमर प्रेमाचे प्रतिक म्हणून गणला जातो. जगातील सात आश्चर्यापैकी तो एक आहे. … Read more