Thank you birthday wishes in Marathi: आजच्या व्यस्त जीवनात सर्वाना वेळेचा आभाव आहेच. तरी सुद्धा आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी वेळात वेळ कडून शुभेच्या देऊन आपला वाढदिवस आजून खास करणारे आपले प्रिजन आहेत .त्यामुळे तुम्ही पण आपल्या प्रियजनांना तुमच्या वाढदिवसाच्या आभार व्यक्त करण्यासाठी सुंदर Thank you message for birthday wishes in Marathi शोधात आहातना. हाच विचार करून आमची टीम घेऊन आलीय वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश जे तुम्ही व्हाट्सअँप, फेसबुक आणि इतर सोसिअल मिडिआयवर शेर करून तुमचा आभार व्यक्त करा.
Thank You Birthday Wishes in Marathi | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद

सुख दुखात सहभागी होणारे,
संकटाच्या वेळी पाठीशी उभे राहणारे
माझे जिवलग मित्र, मैत्रिणी,
तसेच वडीलधारी, व लहान थोर
मंडळी या शुभप्रसंगी उपस्थित राहिलात
आणि माझ्यावर शुभेच्छांचा, आशीर्वादांचा
वर्षाव केलात त्याबद्दल मी आणि माझ्या
कुटुंबियांच्या वतीने आपल्या
सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी
मनापासून स्वीकार करतो,
आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद.
नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,
माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण सर्वांनी दिलेल्या
प्रेमाबद्दल तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो,धन्यवाद.
Birthday abhar message marathi text

नात मनाच, प्रेम हृदयाच,
आणि तुमचा आशीर्वाद जीवनभराचा,
आपल्या शुभेच्छांसाठी आपले मनापासून आभार.
नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,
माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण हजर
राहिलात आभार आपल्या सर्वांचे.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे
असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद.
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड
शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
thanks giving message for birthday wishes in marathi

माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्छांचा
आणि आशीर्वादांचा मी मनापासून स्वीकार करतो,
असेच प्रेम, स्नेह, आशीर्वाद निरंतर माझ्यावर राहू द्या,
आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार!
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा हे माझ्या प्रती दर्शवलेली काळजी, प्रेम,
आणि आपुलकी यांचे प्रतीक आहे, माझ्या वाढदिवसानिम्मीत
माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार!
मला मिळालेल्या प्रचंड प्रेम आणि
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी धन्य आणि कृतज्ञ आहे.
तुमच्या सारखे मित्र आणि कुटुंबीयांनी वेढलेले
असताना वाढदिवस अधिक अर्थपूर्ण असतात.
तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मला जगाच्या
शिखरावर असल्याचे जाणवले. धन्यवाद!
thank you birthday message in marathi.
माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला
दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी
दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी
सर्वांचा आभारी आहे. असाच आपला आशीर्वाद
आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा.
thanks giving msg for birthday wishes in marathi

माझ्या प्रिय व्यक्तींकडून आणि माझ्या कुटूंबाकडून
मला इतका प्रेम आणि आपुलकी मिळाली
म्हणून मी चकित झालो. माझा वाढदिवस एक
चांगला दिवस बनवल्याबद्दल सर्वांचे आभार.
वाढदिवसाचे प्रेम, भेटवस्तू आणि दयाळू शब्दांबद्दल
मला मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे.
तुमच्या विचारशीलतेने माझा विशेष दिवस
आणखी विलक्षण बनवला त्याबद्दल धन्यवाद.
thank you for birthday wishes in marathi text
माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात Best
भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा असेच
प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदेत. धन्यवाद.
वाढदिवस हा एक दिवसाचा कार्यक्रम आहे परंतु
आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच
राहतील माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार.
thanks birthday wishes in marathi.
माझ्या वाढदिवशी सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा
आणि सुंदर संदेशांसाठी मनापासून धन्यवाद.
तुमच्या उपस्थितीने माझा दिवस खरोखरच खास बनला.
माझा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी वेळ
दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे गोड संदेश
आणि हावभावांनी माझे मन प्रसन्न झाले. धन्यवाद.
Birthday thanks images and banner Marathi.

आपल्या लाख मोलाच्या शुभेच्छा मला
मिळाल्या त्याबद्दल मी आपणा
सर्वांचा ऋणी आहे.
आपण पोस्ट केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला नेहमीच आठवणीत राहतील.
असेच प्रेम माझ्यावर असुदे.
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच खूप
सुंदर होत्या हा वाढदिवस माझ्या नेहमीच
लक्षात राहील माझा हा दिवस स्पेशल
बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
thank you for birthday wishes to family
तुमच्या विचारपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छांनी
माझ्या मनाला स्पर्श केला आणि माझ्या चेहऱ्यावर
हास्य आणले. माझ्या आयुष्यात सतत आनंदाचा
स्त्रोत आणल्याबद्दल धन्यवाद.
आपल्या दिलेल्या शुभेच्छा,संदेश आणि आशीर्वाद
माझ्यासाठी खूप खास आहेत हे सर्व मी
माझ्या मनामध्ये साठवून ठेवेन धन्यवाद.
thank you message for birthday wishes in Marathi

वाढदिवस हा एक दिवसाचा प्रसंग आहे.
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत कायमच राहतील.
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार !
माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल
आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.
आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद देतो.
thank you birthday wishes in marathi.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी
वेळात वेळ काढून मला फोन करून भेटून व
मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी
आपले खूप खूप आभार असेच प्रेम व आशीर्वाद
माझ्यावर राहुद्यात तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
वाढदिवसाचा केक संपला
परंतु शिल्लक राहिल्या त्या
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खूप खूप धन्यवाद.
आम्हाला आशा आहे की नमूद केलेले वाढदिवसाच्या शुभेच्छा ( Thank you birthday wishes in Marathi ) आभार संदेश तुमच्या प्रियजनांना आभार व्यक्त करण्यासाठी नक्कीच उपयुक्त पडतील.
आम्ही तुमच्या या शोधक्रिया साधार करण्याचा प्रयत्न करत आहोत:
Birthday thank you message marathi, Birthday thanks in marathi, Birthday thanks msg in marathi, Birthday wishes reply in marathi, Thank you birthday message to family and friends, Thank you everyone for the birthday wishes, Thank you for birthday wishes in Marathi, Thank you for birthday wishes in marathi for girl, Thanks for birthday wishes in marathi text, Thanks for birthday wishes marathi, धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल, वाढदिवस आभार मराठी sms
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Funny birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा | Birthday Wishes In Marathi
Garaj sampli ki Marathi status | 50+ गराज सांपली की मराठी स्टेटस | Sad Quotes In Marathi
Birthday Wishes For Friend In Marathi | 50+ मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 2022