upsc full form in marathi | यूपीएससी

ias full form in marathi | आय.ए.एस फुल फॉर्म काय आहे.

IAS full form म्हणजेच “Indian administration service ” असा त्याचा फुल फॉर्म होतो, आणि मराठी मध्ये जर सांगायचं झालं तर त्याचा अर्थ किंवा ias full form marathi हा “भारतीय प्रशासन सेवा” असा त्याचा अर्थ होतो.

ips full form in marathi | आयपीएस म्हणजे काय ?

आयपीएस चा फुल फॉर्म म्हणजेच “Indian police service” असा होतो, आणि मराठी मध्ये सांगायचं झालं तर “भारतीय पोलीस सेवा” असा होतो.


Read More : All marathi grammer | संपूर्ण मराठी व्याकरण


mpsc full form in marathi | एमपीएससी चा फुल फॉर्म काय आहे ?

mpsc full म्हणजेच “Maharashtra Public Service Commission” असा होतो आणि मराठीमध्ये सांगायचं झालं तर “महाराष्ट्र लोकसेवा आयोग” असा होतो

UPSC full form in marathi/युपीएससी फुल फॉर्म.

upsc full form म्हणजेच “union public service commission” असा होतो, आणि मराठी मध्ये सांगायचं झालं तर त्याचा फुल फॉर्म हा “केंद्रीय लोकसेवा आयोग” असा होतो.

DYSP full form in marathi | डीवायएसपी चा अर्थ काय होतो ?

DYSP full form – “deputy superintendent of police” असा होतो, आणि मराठी मध्ये सांगायचं झालं तर त्याचा फुल फॉर्म हा “पोलीस उपअधीक्षक” असा होतो.


Read More : MPSC परीक्षा कशी असते ते आपण जाणून घेऊया | mpsc exam information in marathi


rip full form :

RIP चा full form “Rest In Peace” असा होतो, आणि मराठी मध्ये सांगायचं झालं तर त्याचा फुल फॉर्म हा “आत्म्याला शांती मिळो” असा होतो.

Leave a Comment