Upset sad status in marathi- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही नवीन दुःखी स्टेटस (Sad status) आणि sad shayari , alone status , sad love quotes शोधत असाल तर योग्य ठिकाणी तुम्ही आला आहात . प्रेम भंग झाला असेल तर माणूस आतून तुटून जातो. प्रेमामध्ये धोका मिळाला किंवा प्रेमात ताण-तणाव किंवा भांडण झाले असेल तर अशा वेळेस तुम्ही Breakup status /sad status /Upset sad status चे स्टेटस आपल्या व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर आपल्या DP व स्टोरी वर share करू शकता.
.
अनेक जण भेटतात,
खूप जण आपल्याला जवळ घेतात,
आणि दुरावतातही,
अनेक जण आपल्याला शब्द देतात,
आणि विसरतातही,
सुर्यास्ता नंतर स्वतःची सावलीही दूर जाते,
शेवटी आपण एकटेच असतो,
आणि सोबत असतात फक्त आठवणी…
गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच
मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत…!!
हे सुद्धा वाचा :
Busy कोणी नसत यार,
फक्त त्या वरून आपली किंमत किती आहे ते नक्की समजत.
ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं.
रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.
जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला,
तू का निघून गेलीस.
आपल्यात हवं तर थोडं अंतर राहू दे,
पण एकदा मला तुला डोळे भरून पाहु दे.
वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल…!
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे,
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.
जखमा करणारा विसरून जातो पण जखम ज्याला झाली तो कधीच विसरत नाही.
सगळ्यांनसाठी मी आहे.
पण माझ्यासाठी कोणीच नाही ?
खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.
काही गोष्टी कधीच विसरता येत नाहीत
जसं कि लोकांनी केलेले खोटे Promises.
कोणी मनासारखं जगत असतं
आणि
कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं.
जगाची रीतच न्यारी आहे,
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत,
तरी माझा हातात हात घे.
तुला मिळवण्याची इच्छा
तेव्हा अजूनच वाढली..
जेव्हा तू म्हटली,
‘मी तुझी होऊच शकत नाही.
एकवेळ सिंगल रहा,
पण माझ्यावर प्रेम कर
अशी भीक मागू नका.
चूकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत,
कारण त्यामुळे आपल्याला कळत की
आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे.
जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.
उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत,
अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असत.
खर तर मिच वेडाआहे,
उगाच तिच्या कडून Expectation ठेवतो…
एक अशीही मुलगी असते,
जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं
इतकी तिची लायकी पण नसते..
आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून,
देवदास होऊन जातो…
ज्या व्यक्तीसोबत आपली
“आयुष्यभर”
रहाण्याची “इच्छा” असते,
त्या व्यक्तीपासून,
दुर जाणे खुप कठीण असते…
वेळेला कोण धावून येत नाही
आणि वेळ निघून गेल्यावर बोलतात,
मला सांगायचं होतं कि, मी आलो असतो..
सगळं काही सहन करेन
पण Feelings सोबत केलेला मजाक
कधीच नाही.
स्वतःमध्येच खुश राहायचं..
जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही,
मग ते कोणाचे घर असो किंवा मन.
कसं काय विसरून जाऊ तिला..
मरण माणसाला येतं,
आठवणींना नाही.
आज खूप दिवसांनी
मनभरुन रडावं वाटलं..
मनातलं सारं दु:ख डोळ्यांद्वारे
मोकळं करावं वाटलं..
कारण कुणाला कितीही जीव लावा,
कुणीच कुणाचं नसतं.
जेव्हा विश्वास मोडलेला असतो,
तेव्हा Sorry सुद्धा काहीच नाही करू शकत नाही.
Silent चं पण Limit ठेवा डोक्याच्या वरचढत असतील तर,
तोंडावर बोलून बॅक दाखवायला मग पुढं बघू नका.