Vitthal Quotes in marathi – प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो आणि तो अजून खास करूया. आपल्या प्रिय मित्रांना, नातेवाईकांना आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय.आम्ही घेऊन आलोय तुमच्या साठी खास नवीन Life quotes in Marathi , life quotes in marathi, quotes on life in marathi, quotes about life in marathi, marathi sms शुभेच्छा संग्रह जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे Marathi life quotes शेअर करा आपल्या प्रियजनासोबत.
{ Best } 30 Vitthal Quotes In Marathi [2023] | विठ्ठल कोट्स मराठीत
पाणी घालतो तुळशीला॥
वंदन करतो देवाला॥
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना,
हीच प्रार्थना पांडुरंगाला॥
करूनी विठ्ठल नामाचा घोष |
भक्तिभावाने जोडुनी कर |
नतमस्तक होऊनी चरणी |
करितो नमन एकादशीच्या दिवशी..
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल |
करावा विठ्ठल जीवभाव ||
टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा
माऊली निघाले पंढरपूरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा..!!
Vitthal Quotes in marathi

ऐसी चंद्रभागा,
ऐसा भीमातीर,
ऐसा विटेवर देव कोठे.
तूझा रे आधार मला।
तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।।
चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।।
तुझे नाम ओठी सदा राहो..!!
कांदा मुळा भाजी,
अवघी विठाई माझी..
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल |
करावा विठ्ठल जीवभाव ||
येणे सोसे मन जाले हावभरे |
परती माघारे घेत नाही ||
बंधना पासुनी उकलल्या गाठी |
देता आली मिठी सावकाश ||
तुका म्हणे देह भरिला विठ्ठल |
कामक्रोध केले घर रिते ||
Ashadhi ekadashi status

विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान
भूक हरली रे..
पुढे परतूनी येऊ
आता निरोप असावा
जनी विठ्ठल दिसावा
मनी विठ्ठल रुजावा
देव दिसे ठाई ठाई,
भक्ततीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो,
आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर,
अवघे गरजे पंढरपूर..
पाऊले चालती
पंढरीची वाट..
Vitthal Rukmini quotes in marathi

डोळे मिटता सामोरे
पंढरपूर हे साक्षात
मन तृप्तीत भिजून
पाही संतांचे मंदिर
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली..
करूनी विठ्ठल नामाचा घोष |
भक्तिभावाने जोडुनी कर |
नतमस्तक होऊनी चरणी |
करितो नमन एकादशीच्या दिवशी ||
जय जय विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला
पुंडलिक वरदा
पांडुरंग विठ्ठला
जय जय विठ्ठला
जय हरी विठ्ठला
पुंडलिक वरदा
साईरंग विठ्ठला
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
मंदिरी उभा विठू करकटावरी
डोळ्यातून वाहे आता
इंद्रायणी, चंद्रभागा
विठू माऊली तू
माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथा घरी नाचे माझा सखा पाडुरंग
Vitthal marathi quotes

मुख दर्शन व्हावे आता तु सकळ जनांचा दाताघे कुशीत या माऊलीतुझ्या
चरणी ठेवितो माथामाऊली माऊली रूप तुझेविठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव, ह्रदयी पंढरिराव राहतसे…
रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी,
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
बहुत सुकृताची जोडी, म्हणूनी विठ्ठल आवडी,
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर
– संत ज्ञानेश्वर
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ॥
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ॥
दिसेना वैष्णवांचा ताफा, वाट पाहतात वाटा सुन्या-सुन्या पंढरीत, विठू पडला एकटा..|
वाहते चंद्रभागा त्याच्या आसवाने,
देव पडला थोडा लेकरांच्या विरहाने
व्याकूळ लेमन घेण्या विठूची गाठ, तूच सांग रे बाबा कशी झाली आपल्या मायलेकरांची ताटातुट…
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
माझी विठू माउली .
हे सुद्धा वाचा :
Read More: 1000 + Happy birthday wishes with images.
Read More: 1000 + Good morning quotes with images.
Read More: 500 + Good night status with images.