बाजीप्रभू देशपांडे

Click Here To Read More :  https://www.inmarathi.in/bajiprabhu-deshpande/

बाजीप्रभू देशपांडे |  bajiprabhu deshpande |  पावनखिंड लढाई

Click Here To Read More :  https://www.inmarathi.in/bajiprabhu-deshpande/

Click Here To Read More :  https://www.inmarathi.in/bajiprabhu-deshpande/

बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. ही लढाई जुलै १३, १६६० रोजी विशाळगडनजीक पावनखिंड (घोडखिंड) येथे झाली.

Click Here To Read More : https://www.inmarathi.in/bajiprabhu-deshpande/

पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडॆ कूच करत होते पर्ंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू ज़ाला.

शिवाजी महाराजांनी पुढे गडावर जावे व जोवर शिवाजी महाराज गडावर पोचत नाहीत तोवर बाजी ही खिंड लढवतील व शत्रुला तिथेच रोखून धरतील.

Click Here To Read More : https://www.inmarathi.in/bajiprabhu-deshpande/

जेव्हा शिवाजी व त्यांचे साथिदार घोडखिंडीत पोहोचले त्यावेळेस बाजी प्रभूदेशपांडे या सरदाराने शिवाजींना विनंतीवजा आदेश् दिला की

Click Here To Read More : https://www.inmarathi.in/bajiprabhu-deshpande/

आदिलशाही फौजेचे नेतृत्त्व सिद्दी जौहर कडे होते, त्याला सिद्दी मसूद व फाजल खान (अफझलखानाचा मुलगा) यांची साथ होती. जौहरची एकूण फौज १५,००० ची होती तर छत्रपती शिवाजी महाराजांचे फ़क्त ६०० मावळे होते.