By John Doe
Google चा २५ वा वाढदिवस: Google ने आज त्याच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त एक विशेष डूडल बनवले आहे
गुगलचे डूडल: हे डूडल Google च्या लोगोमधील बदल दर्शविते आणि Google चा 25 वा वाढदिवस देखील साजरा केला जात आहे
Google ची सुरुवात: 27 सप्टेंबर 1998 रोजी गुगलचा प्रवास एका छोट्या गॅरेजमधून सुरू झाला
सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज: Google चे संस्थापक, सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज स्टॅनफोर्ड विद्यापीठात भेटले. त्यांनी शोध इंजिन सुरु केले.
Google चे आजचे स्वरूप: Google लोगोसह, बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. आज जगभरातील अब्जावधी लोक गुगल वापरतात
Google ची जगभरात पोहोच: आज, Google जगभरात प्रसिद्ध आहे, आणि हे डूडल जगातील अनेक भागात दाखवले जाईल.
Google चे कार्यालय: Google चे मुख्य कार्यालय माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया येथे आहे
Google चे योगदान: गुगलने आपल्या प्रवासात अनेकांना नोकऱ्याही दिल्या आहेत. आज ही एक मोठी कंपनी बनली आहे आणि लोकांसाठी रोजगाराचे साधनही आहे.
Google ची भविष्यातील दिशा: Google आता कुठे आजून प्रगतीच्या दिशेवरती आहे. आणि आजून खूप साऱ्या नवीन बदल घडून आण्यासाठी तत्पर आहे.