तुमच्या मनातील भावना त्यांना बोलून दाखवा तेही शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून. आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय काही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संदेश

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2022

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस HAPPY RAKSHA BANDHAN!

 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2022 

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2022

रक्षाबंधन. . . भाऊ-बहिणीचे अतूट नाते. रेशमी धाग्यांनी विणणारा सण. रक्ता-नात्याची असो वा मानलेली. .

 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2022 

रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ… रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2022

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा श्रावण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2022 

दादा, आयुष्यात कधीच सोडणार नाही तुझा हात… कारण तूच तर आहे माझा दोस्त खास

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2022

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा श्रावण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2022 

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2022

आम्हाला आशा आहे की Raksha badhan wishes 2022 in Marathi status तुम्हाला आवडले असतील.

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2022

Title 1