कलम १४४ म्हणजे काय? | what is section 144

एकदा कोणत्याही भागात सीआरपीसी कलम १४४ लागू झाल्यानंतर सर्व नागरिकांना लाठीसह कोणत्याही प्रकारचे शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे.

आता आपल्या भारतात कोरोना वायरसमुळे हा लागु करण्यात आला आहे.

हा कलम का लागु करतात?

हा कलम देशामध्ये शांतता व्यवस्था कायम राखण्यासाठी लागू
करतात.

काय आहे हा कलम १४४ ?

या कायद्यान्वये ५ किंवा त्याहून अधिक माणसे एकत्र राहु
शकत नाही यालाच जमावबंदी म्हणतात.

अधिकार

हि जमावबंदी ठेवायचा अधिकार जिल्हाधिकारीकडे असतो.

शिक्षा

या कलमाचे पालन न केल्यास एक वर्षाची शिक्षा होऊ शकते.

किती काळ लागु

हा कायदा दोन महिन्याहून अधिक नसावा परंतु हा कालावधी
एकदा संपला असेल आणि पुन्हा अश्या जमावबंदीची गरज
वाटली तर राज्यसरकार हि जमावबंदी ६ महिन्यापर्यंतसुद्धा
वाढवू शकते.

  • कलम १४४ सुरवात कोणी केली ?

‘बडोदा संस्थान येथील आय पी एस अधिकारी राज रतन
एफ.एफ. डेबु हे होते. त्या संस्थान मध्ये शांतात कायदा
व्यवस्था जबाबदारी त्यांच्या कडे होती. तेव्हा जातीय किंवा
अन्य दंगे झाले तर मोठे नुकसान होत असे, मग असे होतांना
काय करावे असा प्रश्न पडला मग त्यांनी त्यांच्या युद्ध शस्त्राचा
अभ्यास करत कलम १४४ शोधून काढले.

भारतीय कायद्यानुसार ‘बेकायदेशीर असेंब्ली’ ची व्याख्या भारतीय दंड संहितेच्या कलम १४१ मध्ये देण्यात आली आहे.

१९७३ च्या फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम १४४ कार्यकारी दंडाधिका . त्यांना उपद्रव किंवा त्वरित धोक्याच्या घटनांमध्ये तत्काळ आदेश जारी करण्याचे अधिकार देतो. कलम १४४ ची व्याप्ती व्यापक असला तरी अशांतता येण्याची शक्यता नसल्यास बहुतेकदा तीन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या संमेलनास प्रतिबंध करण्यासाठी वापरले जाते. सीआरपीसीच्या कलम १२९ मध्ये पोलिस स्टेशनचे प्रभारी कार्यकारी दंडाधिकारी आणि पोलिस अधिका त्यांना आणि कोणत्याही बेकायदेशीर विधानसभेचे फैलाव, विखुरलेले व पसरविण्याचे आदेश देण्याचे अधिकार दिले जातात. शांती जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी परस्पर हेतू असलेल्या लोकांच्या गटाचे वर्णन करण्यासाठी बेकायदेशीर असेंब्ली म्हणजे कायदेशीर संज्ञा. जर गट अडथळा आणण्याच्या कृतीस प्रारंभ करणार असेल तर त्याला मार्ग म्हणतात; त्रास सुरू झाल्यास त्यास दंगल असे म्हणतात. ब्रिटनमध्ये हा गुन्हा 1986 मध्ये संपुष्टात आला होता.

Leave a Comment